जालना: पहिल्याच पावसात महापालिकेचे पितळ उघडे; कार्यालयासमोरच तळे, नागरिकांचा संतप्त सवाल..
स्वच्छतेची जबाबदारी असलेल्या महापाल
Jalna, Jalna | Jun 24, 2026 पहिल्याच पावसात महापालिकेचे पितळ उघडे; कार्यालयासमोरच तळे, नागरिकांचा संतप्त सवाल.. स्वच्छतेची जबाबदारी असलेल्या महापालिकेच्या दारातच पाण्याचे साम्राज्य.. "स्वतःचा परिसर स्वच्छ ठेवता येत नाही, शहर काय स्वच्छ करणार?" – सामाजिक कार्यकर्ते साद बीन मुबारक यांचा घणाघात.. आज दिनांक 24 बुधवार रोजी दुपारी तीन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जालना महानगरपालिकेच्या मुख्य क