भडगाव: पंचायत समिती आवारात गणेशोत्सवानिमित्त शांतता समितीची बैठक संपन्न, शांतता व गुण्यागोविंदाने सण साजरे करण्याचा आवाहन,
Bhadgaon, Jalgaon | Aug 21, 2025
आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भडगाव पोलीस स्टेशनच्या वतीने शांतता समितीच्या बैठकीचा आयोजन आज दिनांक 21 ऑगस्ट 2025...