मंठा: :गजानन मंगल कार्यालयात भाजपा प्र सचिव राहुल लोणीकर यांच्या उपस्थितीत मंठा तालुका विद्यार्थी आघाडी कार्यकारिणी जाहीर
Mantha, Jalna | Aug 17, 2025
मंठा येथे राहुल लोणीकर यांच्या उपस्थितीत भाजपा मंठा तालुका विद्यार्थी आघाडी कार्यकारणी जाहीर; अध्यक्षपदी विवेक खराबे...