देगलूर: बोगस कामे करणाऱ्या गुत्तेदारासह अधिकाऱ्यांवर कारवाई करावी ह्या मागणीसाठी एसडिएम कार्यालयासमोर आमरण उपोषण - ऍड. पटेल
Deglur, Nanded | Aug 4, 2025
लेंडी प्रधान प्रकल्प अंतर्गत बोगस कामे सुरू असून रावणगाव हसनाळ मारजवाडी भासवाडी बिहारीपुर वळांकी भिंगोली येथील कामे...