उमरेड: कवडसी बरड येथे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत काढण्यात आली मशाल फेरी, ग्रामस्थांचा सहभाग
Umred, Nagpur | Apr 25, 2025
आज सकाळी आलेला माहिती नुसार तालुक्यातील कवडसी (बरड) येथे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा 2.0 सूक्ष्मनियोजन...