केळापूर: निवडणूक निर्णय अधिकारी व पथकाने केली शहरातील संवेदनशील मतदान केंद्राची पाहणी
निवडणूक निर्णय अधिकारी व पथकाच्या वतीने पांढरकवडा शहरातील संवेदनशील मतदान केंद्राची पाहणी करून तेथील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला असल्याची माहिती आज दिनांक 13 नोव्हेंबर रोजी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली आहे.