नाशिक: म्हसरूळ परिसरातील पेठ रोड, मेघराज बेकरीसमोर घरफोडी; 1 लाख 64 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल चोरी
Nashik, Nashik | Aug 25, 2025
म्हसरूळ,पेठ रोड, मेघराज बेकरी समोर घरफोडी करून चोरट्यांनी 1 लाख 64 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल चोरी केल्याची घटना घडली...