जळगाव तालुक्यातील बोरनार शिवारातील शेतात काम करत दाम्पत्याला काहीही कारण नसतांना शिवीगाळ करत महिलेचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना बुधवारी १९ नोव्हेंबर रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी रात्री १० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.