चोपडा: धानोरा या गावात घराबाहेर लावलेल्या मोटरसायकलला कुणीतरी अज्ञात व्यक्तीने पेटवून दिले, अडावद पोलिसात गुन्हा दाखल
Chopda, Jalgaon | Jun 24, 2025
चोपडा तालुक्यात धानोरा हे गाव आहे.या गावातील रहिवासी भाऊसाहेब देविदास सोनवणे वय ३३ यांनी आपल्या घराबाहेर आपली मोटरसायकल...