धुळे: शिरपूर शाहदा वाघाडी पुलावरील रस्ता दुरुस्तीला सुरुवात पब्लिक ॲप बातमीची जिल्हा प्रशासनाने घेतली दखल
Dhule, Dhule | Jun 19, 2025
धुळे शिरपूर शाहदा रस्त्याची मोठ्या प्रमाणात चाळण झाली होती. यामुळे पुलावरील रस्तावर लहान मोठे,अपघात होऊन वाहन चालक जखमी...