निफाड: एकाच घरातील कोठूरे च्या दोन्ही भावंडांचा जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत एकतर्फी विजय*
Niphad, Nashik | Sep 16, 2025 *एकाच घरातील दोन्ही भावंडांचा जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत एकतर्फी विजय* निफाड तालुक्यातील कोठुरे गावाने गेल्या दोन दिवसांत अभिमानाने डोके वर काढले आहे. कारण गावातील दोन भावंडांनी जिल्हा स्तरिय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत आपली विजयी कामगिरी नोंदवत सर्वत्र कौतुकास पात्र ठरले आहेत. नुकत्याच नाशिक येथे पार पडलेल्या या स्पर्धेत कु. कृष्णा अतुल मोगल याने जबरदस्त खेळी सादर करत ७ पैकी ७ राऊंडमध्ये सलग विजय मिळवला. प्रतिस्पर्ध्यांना कोणतीही संधी न देता त्याने स्पर्धा जिंकून प्रथ