धामणगाव रेल्वे: श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे विद्युत वितरण महामंडळाचे जनमित्र जाणार संपावर; वरिष्ठ तंत्रज्ञ मते यांची माहिती
श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे विद्युत वितरण महामंडळाचे जनमित्र तालुक्यातील सर्व एकत्र जमा होऊन त्यांच्यावर लादण्यात येणारे अतिरिक्त कामाच्या विरोधात संपावर जात असल्या बाबतची माहिती वरिष्ठ तंत्रज्ञ मते यांनी माध्यमांना दिली आहे आमचे काम पोलवर पानापेचकस घेऊन होणाऱ्या बिघाडाची दुरुस्ती करणे हे असून आमच्यावर वसुली करणे असे अतिरिक्त कामे टाकून पिळवणूक केल्याचा आरोप जन मित्रांनी केला आहे त्याबाबत निदर्शने सुद्धा करण्यात आली आहे.