Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

जालना: स्मार्ट मीटरच्या संदेशांमुळे ग्राहकांमध्ये संभ्रम; महावितरणने भूमिका स्पष्ट करावा– योगेश पाटील, दीपक शेळके

Jalna, Jalna | Jun 16, 2026
महावितरणच्या पोर्टलवरून नागरिकांच्या व्हॉट्सअॅपवर "48 तासांच्या आत स्मार्ट मीटर बसवा" अशा आशयाचे संदेश येत असल्याने ग्राहकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. शासनाचा याबाबत कोणता अधिकृत निर्णय अथवा शासन आदेश (जीआर) आहे का, याबाबत स्पष्ट माहिती देण्यात यावी, अशी मागणी ग्राहक योगेश पाटील आणि दीपक शेळके यांनी केली आहे. जालना शहरातील योगेश पाटील आणि दीपक शेळके यांच्या व्हॉट्सअॅप क्रमांकावर स्मार्ट मीटर बसविण्याबाबतचा संदेश प्राप्त झाला. या संदेशात 48 तासांच्या आत स्मार्ट मीटर बसवि