गंगापूर: बजाजनगर -वडगाव कोल्हाटी जिल्हा  परिषद निवडणूकीचि तयारी  जोरात
आज  मंगळवार  दिनांक  28 ऑक्टोबर  रात्री  7 वाजता  माहिती  देण्यात  आली  की जिल्हा परिषद निवडणूक २०२५-२६ साठी बजाजनगर-वडगाव कोल्हाटी गट क्र. ५१ मध्ये राजकीय वातावरण तापलेआगामी जिल्हा परिषद निवडणूक २०२५-२६ च्या पार्श्वभूमीवर बजाजनगर-वडगाव कोल्हाटी गट क्र. ५१ (सर्वसाधारण पुरुष) मध्ये निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. भारतीय जनता पार्टीच्या वतीने प्रा. निलेश साहेबराव सोनवणे यांनी जोरदार तयारी सुरू केली असून, त्यांच्या 'गतिशील विचार आणि विकासात्मक धोरणां'मुळे ते चर्चेत  आहे