बल्लारपूर: बल्लारपूर येथील एका इसमाने आजाराला कंटाळून राहत्या घरी केली गडफास लावून आत्महत्या
बल्लारपूर तालुक्यातील एका आजाराला कंटाळून आपल्या राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना आज दिनांक पाच नोव्हेंबरला सकाळी पाच वाजून वीस मिनिटांच्या दरम्यान उघडकीस आली. दया शंकर ठाकूर असे मूर्तक इसमाचे नाव असून त्याला मागील अनेक वर्षापासून कर्ज ग्रस्त रोग होता. याप्रकरणी बल्लारपूर पोलिसात मृत्यूची नोंद करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दुपारी दोन वाजता च्या दरम्यान दिली.