रावेर: बऱ्हाणपूर जिलेबी सेंटर ते संभाजी पूल रस्त्यावर अनधिकृत मिरवणूक काढली, ९ जणाविरुद्ध रावेर पोलिसात गुन्हा दाखल
Raver, Jalgaon | Sep 10, 2025
रावेर शहरात बऱ्हाणपूर जिलेबी सेंटर ते संभाजी पूल रस्ता आहे. या रस्त्यावर परवानगी नसताना व सरकारी आदेश नसताना शेख अब्दुल,...