वणी: नगरपालिकेच्या मतदार यादीत घोळ मनसेचे शहर अध्यक्ष अंकुश बोढे यांची शिवमुद्रा कार्यालय येथे पत्रकार परिषदेत माहिती
Wani, Yavatmal | Oct 12, 2025 नगरपालिकेच्या मतदारयादीत मोठा घोळ, प्रभाग रचना बदलली मात्र मतदारयादी अपडेट नाही नागरिकांना मतदारयादीच्या घोळात गुंतवण्याचा हा प्रकार, पालिका प्रशासनाचे षडयंत्र मनसेचे शहराध्यक्ष अंकुश बोढे यांचा नगरपालिकेवर आरोप