आज दिनांक 21 ऑक्टोबर रोजी रात्री नऊच्या दरम्यान सचखंड गुरुद्वारामध्ये बंदिछोड आणि दिवाळी सनाच्या अनुषंगाने सचखंड गुरुद्वारामध्ये आज दीपमाला कार्यक्रम उत्साहात पार पडला. देश विदेशातून आलेल्या भाविकाकडून गुरुद्वारा परिसरात दिवे लावण्यात आले. शिवाय फटाक्याची आतिषबाजी देखील करण्यात आली. विद्युत रोषणाईने सचखंड गुरुद्वारा उजळून निघाला.