जालना: सिद्धिविनायक सिक्युरिटी सिस्टिमचे संचालक सुरेश सारडा यांची नवनियुक्त पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधू यांना सदिच्छा भेट
Jalna, Jalna | May 20, 2026 जिल्ह्याचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधू यांची सिद्धिविनायक सिक्युरिटी सिस्टिमचे संचालक सुरेश सारडा यांनी सदिच्छा भेट घेऊन पुष्पगुच्छ देत स्वागत केले. यावेळी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था, सुरक्षा व्यवस्था तसेच विविध सामाजिक विषयांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली. सुरेश सारडा यांनी पोलीस अधीक्षक संधू यांच्या कार्यशैलीबद्दल विश्वास व्यक्त करत जालना जिल्ह्यात नागरिकांच्या सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबवल्या जातील, अशी अपेक्षा व्यक्त केली. पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधू