राळेगाव: पोलिस स्टेशन राळेगाव येथे ठाणेदार शितल मालटे यांनी शांतता कमिटीचे पदाधिकारी व पत्रकार बांधवांची घेतली बैठक
Ralegaon, Yavatmal | Jun 9, 2025
राळेगांव पोलीस स्टेशन येथे दि ९ जून रोजी राळेगाव ठाण्याला लाभलेल्या नवनियुक्त ठाणेदार शीतल मालटे यांनी शहरातील शांतता...