सालेकसा: बाबाटोली येथे लोखंडी सलाखीने व काठीने मारहाण सालेकसा पोलिसात गुन्हा नोंद
फिर्यादी मुकिरशाहा उदलशाहा व आरोपी शहबाण उर्फ इसराल शाहा मिलाद शाहा अफसर शाहा व जयन शाहा हे एकाच जातीचे व एकाच गावाचे राहणारे असून नमूद घटना दि.14 ऑक्टोंबर रोजी 8.30 वाजेच्या दरम्यान बाबाटोली येथे यातील फिर्यादीचा मुलगा हा किराणा दुकानात सामान घेण्याकरिता दुकानासमोर उभा असता यातील आरोपी मिलाद शाहा यांनी फिर्यादीच्या मुलाला थापडाने मारल्याने फिर्यादी याने आरोपी मिलाद शाहा यास मेरे बेटे को तूने थापड क्यू मारा चल तेरे बाप को बताता हु असे बोलून त्यास घेऊन जात असता आरोपी शहबान उर्फ इसराल