कवठे महांकाळ: दसरा मेळावा -बिरोबा बनात आमदार पडळकर आजपासून दाखल
उद्याच्या होणाऱ्या दसऱ्या मेळाव्यासाठी आमदार गोपीचंद पडळकर साहेब आजपासूनच दाखल झाले असून उद्याच्या कार्यक्रमाची तयारी जाणून घेऊन सर्व कार्यकर्त्यांना उद्याच्या कार्यक्रमासाठी येण्यासाठी आवाहन केले.