बसमत: वसमत परभणी रोडवरील उड्डाणपुला परिसरात झालेले खड्डे बुजवण्यासाठी शिक्षकांनी भिक मागो आंदोलन केलं आहे
Basmath, Hingoli | Aug 31, 2025
वसमत परभणी रोडवरील रेल्वे उड्डाणपूल परिसरातील राज्य महामार्गावर खड्डेच खड्डे झाले आहेत आणि या खड्ड्यांचा सामना आणि...