रक्तक्षय विषयी माहिती देण्यात आली प्राथमिक आरोग्य केंद्र खोलापूर स्वस्थ नारी सशक्त परिवार
3.9k views | Amravati, Maharashtra | Sep 22, 2025 स्वस्थ नारी सशक्त परिवार मोहिमे अंतर्गत महिलांना व किशोरवयीन मुलींना रक्तक्षयाबद्दल माहिती देण्यात आली त्यामध्ये रक्तक्षयाचे चिन्ह व लक्षणे उपाय योजना सर्व सांगण्यात आल्या