पुर्णा: मंडप डेकोरेशन दुकानातील साहित्य लंपास करणाऱ्यां विरोधात ताडकळस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
Purna, Parbhani | Aug 30, 2025
ताडकळस पोलीस ठाणे हद्दीतील कळगाव वाडी शिवारात कार्तिक स्वामी नावाचे मंडप डेकोरेशन सामान ठेवण्याचे दुकान चोरट्यांनी फोडून...