म्हसळा: म्हसळा कडतुडी येथे विजेच्या शॉक लागल्याने तीन जनावरे दगावली.शेतकऱ्याचे गोधनाचे नुकसान,भरपाई मिळण्याची केली मागणी
Mhasla, Raigad | Jun 21, 2025
तालुक्यातील कुडतुडी गौळवाडी येथील शेतकरी अश्विनी अशोक कासार यांच्या मालकीचा बैल व गाय आणि दुसरे शेतकरी शंकर लक्ष्मण...