राळेगाव तालुक्यातील झुल्लर येथे आज दिनांक 16 नोव्हेंबर रोजी क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या जयंतीनिमित्त झुल्लर येथील आदिवासी समाज बांधवांतर्फे सायंकाळी सात वाजता भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते,
राळेगाव: झुल्लर येथे क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांची जयंती उत्साहात साजरी जयंतीनिमित्त काढण्यात आली भव्य रॅली - Ralegaon News