यवतमाळ: अज्ञात चोरट्याने बँक खात्यातील नगदी रोकड केली लंपास शहरातील सारस्वत चौक येथील घटना
कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या बँकेतील नगदी रोकड लंपास केल्याची घटना दिनांक 26 नोव्हेंबर रोजी शहरातील सारस्वत चौक येथे उघडकीस आली.याप्रकरणी गिरीश कसपुरकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून अवधूतवाडी पोलिसांनी अज्ञात आरोपी युद्ध गुन्हा दाखल केला आहे.