धुळे कबीरगंज भागात घंटागाडी येत नसल्याने साक्री रोड महानगरपालिकेत राष्ट्रवादी अजित पवार गट वतीने सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर सरफराज अन्सारी, माजी नगरसेवक वसिम बारी यांनी 17 नोव्हेंबर सोमवारी सायंकाळी पाच वाजून पंधरा मिनिटांच्या दरम्यान महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस यांची भेट घेतली त्यांना लेखी निवेदन सादर करण्यात आलेले आहे. दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की गेल्या सात ते आठ दिवसांपासून प्रभाग क्रमांक 12 प्रभाग क्रमांक 13 कबीर गंज , जनता सोसायटी पाण्याची टाकी भागात घंटागाडी ये