भंडारा: गणपतीचे जेवण करायला गेलेल्या खात रोड खोकरला येथील कुटुंबीयांच्या घरातून 6 लाख 42 हजार 206 रुपयांचे दागिने लंपास
Bhandara, Bhandara | Sep 6, 2025
भंडारा शहरातील तुळजाभवानी मंदिर समोर खातरोड खोकरला येथील अमित भैयालाल गिरेपुंजे वय 37 वर्षे हे दिनांक 4 सप्टेंबर रोजी...