जालना: पत्रकार हल्ला प्रकरणी माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडून निषेध; आरोपींना तातडीने अटक करण्याची म
Jalna, Jalna | Jun 18, 2026 पत्रकारांवरील वाढत्या हल्ल्यांच्या घटनांचा माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी तीव्र निषेध केला असून संबंधित आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी केली आहे. पत्रकार राहुल मुळे यांना घाणेवाडी शिवारातील एका वॉटर पार्कमध्ये खोलीत डांबून सुमारे पाच तास मारहाण करण्यात करन्यात आला आहे. तसेच त्यांचा मोबाईल हिसकावून घेत 10 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा करण्यात आला आहे. या प्रकरणात चंदनझिरा पोलिसांनी राहुल मुळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यास तत्परता दाखवली, मात्र त्यांच्य