लोहा: कारेगाव येथे गुप्तदान करणार असल्याचे सांगून फसवणूक करत गळ्यातील दागिने दोघा अज्ञातांनी केले लंपास, पोलिसात गुन्हा नोंद
Loha, Nanded | Aug 8, 2025
दि. 7 ऑगस्ट रोजी सकाळी 9 च्या सुमारास कारेगाव येथील श्रीकृष्ण मंदिर येथे दोघे अनोळखी व्यक्तींनी फिर्यादी गिरजाबाई दिघे...