जालना: जालन्यात चोरीस गेलेले आणि हरवलेले 60 मोबाईल फोन पोलिसांनी तक्रारदारांना केले परत, कदीम जालना पोलिसांची कारवाई...
Jalna, Jalna | Oct 15, 2025 जालन्यात चोरीस गेलेले आणि हरवलेले 60 मोबाईल फोन पोलिसांनी तक्रारदारांना केले परत, कदीम जालना पोलिसांची कारवाई... पोलीस अधीक्षकांच्या हस्ते तक्रारदारांना सुपूर्द करण्यात आले मोबाईल फोन. C.E.I.R प्रणालीच्या मदतीने पोलिसांनी लावला हरवलेल्या आणि चोरीस गेलेल्या मोबाईलचा शोध. आज दि.15 बुधवार रोजी दुपारी चार वा. मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात चोरीस गेलेले आणि हरवलेल्या तब्बल 3,50,000 रुपये किमतीचे एकूण 60 वेगवेगळ्या कं