पूर्णा ताडकळस रस्त्यावरील एकरूखा शिवारातील कॅनलजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत पायी जाणाऱ्या शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना 30 नोव्हेंबरला रात्री साडेआठच्या सुमारास घडली होती. या प्रकरणी उशिराने सात डिसेंबरला सायंकाळी सहाच्या सुमारास ताडकळस पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहेत.