जालना: जालन्यातील बसस्थानक परिसरातून मोटारसायकल चोरी; चोरटे CCTV मध्ये कैद
सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, पोलिसांकडून शो
Jalna, Jalna | May 16, 2026 जालन्यातील बसस्थानक परिसरातून मोटारसायकल चोरी; चोरटे CCTV मध्ये कैद सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, पोलिसांकडून शोधमोहीम सुरू बस स्टँड परिसरामध्ये रात्रीच्या वेळी चोरट्यांचा सुळसुळाट वाढला असून पोलिसांनी याकडे लक्ष देण्याची प्रवाशांच्या वतीने मागणी होत आहे. आज दिनांक 16 शनिवार रोजी सकाळी 10 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील बसस्थानक परिसरातून एका युवकाची मोटारसायकल चोरी झाल्याची घटना समोर आली असून य