वर्धा: फलटण घटनेतील डॉ. विद्यार्थिनीला छत्रपती शिवाजी महाराज चौकात श्रद्धांजली व घटनेचा निषेध:दोषींना कठोर शिक्षेची मागणी
Wardha, Wardha | Oct 26, 2025 फलटन येथील डॉ. विद्यार्थिनीची निर्घृण बळी हा महिलांवरील अत्याचाराच्या बिकट परिस्थितीचे ज्वलंत उदाहरण असून अतिशय दुर्दैवी घटना आहे. या अमानुष कृत्याचा तीव्र निषेध करीत दोषींना कठोर शिक्षा करावी, अशी संतप्त प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते अभुदय मेघे यांनी व्यक्त केली.