धुळे: दह्याणे गावात शेतीच्या बांधावर वीजेच्या धक्क्याने मजूराचा मृत्यू तालुका पोलीसात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल
Dhule, Dhule | Aug 30, 2025
दह्याणे गावात शेतीच्या बांधावर विजेच्या धक्क्याने मजुराचा मृत्यू झाल्याची घटना घडलेली आहे.सदर मयताचे नाव अंकुश बापू मोरे...