तोडफोड व दहशत निर्माण करणाऱ्यांची काढली दिंड मंथन पालन करांच्या हत्यानंतर परिसरात त्यांच्या मित्रांनी गोंधळ घातला होता व गाडीच्या काचा फोडून नागरिकांनाही शिवीगाळ वर मार्केट केली होती त्यामुळे राजापेठ पोलिसांनी अटकेतील सात आरोपींची पूर्ण परिसरात दिंड काढली तसेच ज्या ज्या ठिकाणी त्यांनी तोडफोड केली आणि नागरिकांना मारहाण केली त्या प्रत्येक ठिकाणची पाहणी केली या गुंडांना पाण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती . पुढील तपास पोलीस करत आहे