उत्तर सोलापूर: आपत्तीजन्य परिस्थितीत अडकलेल्या महिलांच्या बचावासाठी जिल्ह्यात महिला रेस्क्यू टीम सज्ज: निवासी उपजिल्हाधिकारी
Solapur North, Solapur | Aug 14, 2025
आपत्तीजन्य परिस्थितीत अडकलेल्या महिलांच्या बचावासाठी आता सोलापूर जिल्ह्यात महिला रेस्क्यू टीम सज्ज झाली आहे. जिल्हा...