नाशिक: जुन्या गीतांचा सुमधुर कार्यक्रम पार लग जा गले गण्याला प्रेक्षकांचा प्रतिसाद.
Nashik, Nashik | Sep 14, 2025 नाशिकमधील सांस्कृतिक वारसा पुढाकाराने जपणाऱ्यारंगकर्मी प्रशांत जुन्नरे यांचे बाबाज थियेटर १७ सप्टेंबर रोजी २५ वर्षे पूर्ण करीत आहे. यानिमित्ताने रोटरी क्लब कल्चरल फेस्ट साजरा होत आहे. दिनांक १३ ते १८ सप्टेंबर या कालावधीत विविध दर्जेदार सास्कृतिक कार्यक्रमांची उधळण सुरु झाली आहे. रविवारी चेरी बेरी लाइव इव्हेंट मुंबई निर्मित आणि ज्ञानेश वर्मा निर्देशित ”लग जा गले” हा जुन्या गीतांचा सुमधुर कार्यक्रम पार पडला. आजच्या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी भाजपा नेते धर्मवीर सुनील बागुल उपस्थित होते