अहिल्यानगर मध्ये जुना नेहरू मार्केटच्या पुनर्वसन प्रक्रिया सुरू आहे गाळेधारकांना न्याय मिळावा या मागणीसाठी नेहरू मार्केट गाळेधारक बचाव कृती समिती आणि महापालिका प्रशासन यांच्यात महत्वपूर्ण बैठक घेण्यात आली मात्र बैठकीतच आयुक्त आणि गाळेधारकांच्या मागण्यांना ठाम विरोध दर्शवल्याने वातावरण तणावपूर्ण बनले चर्चेत कोणताही तोडगा न निघाल्याने बैठक पूर्णतः निष्क्रिय ठरली