फुलंब्री: वावना व सोनारी येथील दहा शेतकऱ्यांची तननाशक फवारणी केल्याने 9 एकर मका वाळली
Phulambri, Chhatrapati Sambhajinagar | Aug 6, 2025
फुलंब्री तालुक्यातील वावना व सोनार येथील दहा शेतकऱ्यांची तननाशक फवारणी केल्यामुळे सुमारे नऊ एकर मक्का वाळल्याचा प्रकार...