तालुक्यातील खैरगाव देशमुख येथील उपसरपंच विनोद बोरतवार हे काही वैयक्तिक कारणास्तव आपल्या पदाचा राजीनामा देणार होते त्यामुळे सरपंच ग्रामपंचायत सदस्य गावातील प्रतिष्ठित मंडळी यांनी ग्रामपंचायत येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहून उपसरपंच यांचा राजीनामा स्वीकारू नये अशी मागणी आज दिनांक 5 जानेवारी रोजी केली.