भोकरदन: शहरातील मुख्य बाजारपेठेमध्ये पायी चालणाऱ्या व्यक्तीला पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेत केले जखमी
आज दिनांक 5 एप्रिल 2020 वार रविवार रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास भोकरदन शहरातील मुख्य बाजारपेठेमध्ये पायी चालणाऱ्या व्यक्तीवर पिसाळलेल्या कुत्र्यांनी अचानक हमला करत त्याच्या पायाला गंभीर अशी जखम करत जावा घेतला आहे यावेळी त्या ठिकाणी असलेल्या उपस्थित नागरिकांनी सदर जखमीचा मला तात्काळ भोकरदन ग्रामीण भागात उपचारासाठी दाखल केल्यास त्या ठिकाणी त्याच्यावर उपचार सुरू आहे ,मात्र त्याचे नाव कळू शकलेले नाही झालेल्या घटनेमुळे परिसरात कळवळ उडाली असून भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे.