नांदेड: लायन्सक्लब इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3234H2 चा रिजन चेअरपर्सन म्हणून माझी करण्यात आली निवड: कांकर यांची वजिराबाद येथे माहिती
Nanded, Nanded | Sep 9, 2025
आज मंगळवार दिनांक ९ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान नांदेड शहरातील वजिराबाद परीसरात कांकर यांनी...