पाथर्डी तालुक्यातील मिरी गावातील शासकीय गट नंबर 965 वरील अनधिकृत पणे अतिक्रमण हटवण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी मिरी गावातील मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते