अकोला: प्रा. प्रकाश डवले यांचा शिवसेनेत प्रवेश; सर्किट हाऊस येथील पत्रपरिषदेत माजी आमदार बाजोरिया यांची माहिती
Akola, Akola | Aug 28, 2025
शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर शिक्षणतज्ज्ञ व तेली समाजाचे नेते प्रा. प्रकाश डवले यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या...