धुळे: अकलाड मोराणेत शेती वादातून कुटुंबाला बेदम मारहाण तालुका पोलीसात दंगलीचा गुन्हा दाखल
Dhule, Dhule | Sep 17, 2025 धुळे अकलाड मोराणेत शेती वादातून कुटुंबाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे.अशी माहिती 17 सप्टेंबर बुधवारी सायंकाळी सात वाजून 31 मिनिटांच्या दरम्यान तालुका पोलिसांनी दिली आहे. अकलाड मोराणेत शेती विक्री केल्याची कुरापत काढून कल्पना सुर्यवंशी त्यांचे पती,मुलांवर हल्ला चढवला . 15 सप्टेंबर रात्री आठ वाजेच्या दरम्यान हल्लेखोरांनी कल्पना सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांच्या डोळ्यात मिरची पूड भिरकावून काठ्यांनी हल्ला केला.डोक्यावर काठी मारल्याने कल्पना सूर्यवंशी जखमी झाल्या. उपचार घेतल्यानंतर 1