30 ऑक्टोबरला रात्री 7 वाजून 30 मिनिटांनी मिळालेल्या माहितीनुसार विजय बनसोड व त्यांचा मुलगा तेजस बनसोड यांची त्यांच्या भाच्याच्या मार्फतीने आरोपी रोहित थुलसोबत ओळख झाली. दरम्यान आरोपीने त्याचे काका भूषण हे पीएम ऑफिस दिल्ली येथे मोठ्या पदावर कार्यरत असल्याचे खोटे सांगून रोहित व त्याची पत्नी शुभांगी याने तेजस यास एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया मुंबई येथे असिस्टंट इंजिनिअर पदावर नोकरी लावून देण्याचे खोटे अमिष दाखवून सात लाख सात हजार आठशे रुपये उकळले. या प्रकरणी प्राप्त तक्रारीवरून बजाज नगर