श्रीवर्धन: स्वच्छता, सुरक्षा आणि पर्यावरण संवर्धनात श्रीवर्धनचा मानाचा तुरा..@raigadnews24
रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्याला स्वच्छता, सुरक्षा आणि पर्यावरणीय निकषांवर उतरल्याबद्दल ‘ब्लू फ्लॅग पायलट’ दर्जा मिळाला आहे. ‘ब्लू फ्लॅग’ ही आंतरराष्ट्रीय दर्जाची मान्यता पर्यावरणपूरक आणि शाश्वत पर्यटनासाठी आदर्श मानल्या जाणाऱ्या किनाऱ्यांना दिली जाते.